लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमीचा २०२२ चा निकाल , नांदेड शहरातील सर्व सिडको हडको वासियांना दीर्घकाळापर्यंत लक्षात राहील... कारण लक्ष्यवेध च्या विद्यार्थ्यांनी अनेक दशक जुन्या असलेल्या आणि भरमसाठ विद्यार्थी संख्याअसलेल्या क्लास पेक्षा मोठा निकाल दिला आहे.... लक्ष्यवेध ला साल २०२१ -२०२२ मध्ये वर्ग १० वी ला केवळ ३४ चविद्यार्थी होते त्यातील १३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण घेऊन एक नवीन विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी चे संचालक श्री संदीप पईतवार सर यांनी सर्व १०० गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, हार, मिठाई व १ चांदीचे नाणे देऊन सत्कार केला, त्या आनंदीक्षणाची ही चित्रे...
सर्व १०० गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, हार, मिठाई व १ चांदीचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला.
अंकिता काळे (१०० गुण) चा सत्कार करताना पईतवार सरभक्ती सोमावार(९९ गुण) चा सत्कार करताना पईतवार सर
प्रगती इनामदार (९५ गुण) चा सत्कार करताना पईतवार सर
अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम दिनांक १८/०६/२०२२, रोजी संपन्न झाला. या वेळी सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था क्लास कडून करण्यात आली होती.